सीबीएसई उडान योजना

author
जमा करणार shahrukh on Fri, 16/08/2024 - 13:31
केंद्र सरकार CM
Scheme Open
हायलाइट्स
  • अभ्यासासाठी प्री लोडेड कंटेंटसह फ्री टॅब्लेट.
  • फ्री ऑनलाइन व ऑफलाइन क्लासेस.
  • तयारीसाठी अभ्यासाचे साहित्य.
  • ट्यूटोरियल आणि लेक्चर चे विडियो.
  • शहर केंद्रांवर आभासी संपर्क वर्ग.
  • प्रेरणा सत्रे.
  • विद्यार्थी हेल्पलाइन सेवा.
  • आयआयटी, एनआयटी किंवा प्रतिष्ठित अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतल्यास प्रवेश शुल्क आणि शिक्षण शुल्क नाही.
Customer Care
  • सीबीएसई उडान योजना हेल्पलाइन नंबर :-
    • ०११-२३२१४७३७.
    • ०११-२३२३१८२०.
    • ०११-२३२२००८३.
  • सीबीएसई उडान योजना हेलपडेस्क ईमेल :- udaan.cbse@gmail.com.
  • सीबीएसई उडान योजना हेल्पलाइन नंबर :- १८००११८००२.
  • सीबीएसई उडान योजना हेलपडेस्क ईमेल :- info.cbse@gov.in.
योजनेचा आढावा
योजनेचे नाव सीबीएसई उडान योजना.
लॉंच केले २०१४.
लाभार्थी विद्यार्थिनी.
फायदे
  • अभ्यासासाठी मोफत टॅब्लेट.
  • आयआयटी किंवा एनआयटी मध्ये प्रवेश शुल्क आणि शिक्षण शुल्क नाही.
  • मोफत ऑनलाइन व ऑफलाइन वर्ग
नोडल संस्था केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई).
नोडल मंत्रालय शिक्षण मंत्रालय, भारत सरकार.
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन सीबीएसई पोर्टल द्वारे.

परिचय

  • सीबीएसई उडान योजना ही विद्यार्थिनींसाठी सीबीएसईची प्रमुख कल्याणकारी योजना आहे.
  • ही २०१४ वर्षी लॉंच करण्यातट आले होते.
  • केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ ही या उडान योजनेची नोडल संस्था आहे.
  • शिक्षण मंत्रालय ही या योजनेचे नोडल मंत्रालय आहे.
  • ही योजना सुरू करण्यामागील मुख्य उद्देश म्हणजे तांत्रिक शैक्षणिक संस्थांमध्ये मुलींची नोंदणी वाढवणे.
  • सीबीएसई उडान योजना मुलींना अभियांत्रिकी अभ्यासक्रमात करिअर करण्याची संधी देते.
  • सीबीएसई उडान योजनेअंतर्गत, सीबीएसई नामांकित विद्यार्थिनींना अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेची तयारी करण्यासाठी मार्गदर्शन आणि मदत करेल.
  • इयत्ता ११ वी व १२ वी मध्ये शिकणाऱ्या केवळ विद्यार्थिनीच सीबीएसई उडान योजनेअंतर्गत नोंदणी करण्यास पात्र आहेत.
  • ऑनलाइन आणि ऑफलाइन वीकएंड क्लासेस, प्री लोडेड कंटेंटसह टॅब्लेट आणि नोंदणी केलेल्या विद्यार्थिनींना अनेक फायदे दिले जातील.
  • नोंदणी केलेल्या आणि निवडलेल्या विद्यार्थिनींना प्रवेश शुल्क आणि टयूशन फीच्या स्वरूपात आर्थिक सहाय्य देखील प्रदान केले जेल.
  • मुलींना कोणत्याही आयआयटी, एनआयटी किंवा प्रतिष्ठित अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावरच आर्थिक सहाय्य दिले जाईल.
  • सीबीएसई उडान योजनेअंतर्गत अंतिम निवड केवळ गुणवत्तेच्या आधारावर होईल.
  • पात्र विद्यार्थिनी सीबीएसई उडान योजनेसाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ऑनलाइन पोर्टलवर अर्ज करू शकतात.

योजनेचे फायदे

  • सीबीएसई उडान योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थिनींना खालील फायदे दिले जातील :-
    • अभ्यासासाठी प्री लोडेड कंटेंटसह फ्री टॅब्लेट.
    • फ्री ऑनलाइन व ऑफलाइन क्लासेस.
    • तयारीसाठी अभ्यासाचे साहित्य.
    • ट्यूटोरियल आणि लेक्चर चे विडियो.
    • शहर केंद्रांवर आभासी संपर्क वर्ग.
    • प्रेरणा सत्रे.
    • विद्यार्थी हेल्पलाइन सेवा.
    • आयआयटी, एनआयटी किंवा प्रतिष्ठित अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतल्यास प्रवेश शुल्क आणि शिक्षण शुल्क नाही.

पात्रता

  • इयत्ता ११ वी व १२ वी च्या विद्यार्थिनी.
  • इयत्ता ११ वी मध्ये भौतिकशास्त्र,रसायनशास्त्र आणि गणित हे विषय असावेत.
  • इयत्ता १० वी मध्ये खाली नमूद केलेले गुण मिळालेले असावेत :-
    • ७०% एकूण गुण किंवा ८ चे सीजीपीए आणि,
    • विज्ञान आणि गणितात ८०% गुण व ९ चे सीजीपीए.
  • वार्षिक उत्पन्न रु ६ लाखापेक्षा दरवर्षी जास्त नसावे.
  • विद्यार्थिनींनी खालीलपैकी कोणत्याही शाळेत शिकत असाव :-
    • केंद्रीय विद्यालय.
    • नवोदय विद्यालय.
    • सीबीएसई संलग्न खाजगी शाळा.
    • कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळाची सरकारी शाळा.

आवश्यक कागदपत्रे

  • सीबीएसई उडान योजनेसाठी अर्ज करतांना खाली नमूद केलेल्या कागदपत्रांची आवश्यकता आह :-
    • पासपोर्ट फोटो.
    • आधार कार्ड.
    • रहिवासी पुरावा.
    • जन्म दाखला.
    • जातीचे प्रमाणपत्र.
    • १० वी मार्कशीट.
    • १०वी प्रमाणपत्र.

अर्ज कसा करावा

  • पात्र विद्यार्थिनी सीबीएसई च्या मुख्य वेबसाइट द्वारे सीबीएसई उडान  योजनेस अर्ज करू शकतात.
  • अर्ज भरा आणि त्याची प्रिंट काढा.
  • उमेदवाराने निवडलेल्या केंद्राच्या शहर समन्वयकाकडे कागदपत्रांसह अर्ज सादर करावा लागेल.
  • अर्जासोबत जोडण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक असतील :-
    • विद्यार्थ्याचे वचन घेणे की ती नियमित विद्यार्थिनी आहे.
    • वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र.
    • जातीचे प्रमाणपत्र.
    • इयत्ता १० वी मार्कशीट.
    • पालकांकडून हमीपत्र.
  • सबमिशन केल्यानंतर, शहर समन्वयक पोचपावती देईल.
  • निवडल्यास, उमेदवाराला एसएमएस किंवा ईमेलद्वारे कळविण्यात येईल.

योजनेचे वैशिष्ट्य

  • सीबीएसई उडान योजनेतही आरक्षणाची तरतूद आहे.
  • सीबीएसई उडान योजनेतील आरक्षण खालीलप्रमाणे आहे.
  • ओबीसी(एनसीएल) साठी २७%.
  • अनुसूचित जातीसाठी १५%.
  • अनुसूचित जमातीसाठी ७.५%.
  • प्रयत्तेक श्रेणीतील पीडब्ल्यूडी साठी ३%.
  • २४*७ शिक्षणासाठी प्री लोडेड कंटेंट टॅब्लेट प्रदान केले जातील.
  • प्रवेश शुल्क आणि शिक्षण शुल्काच्या स्वरूपात आर्थिक सहाय्य खालील अटींनुसार प्रदान केले जाईल :-
    • इयत्ता ११ वी आणि १२ वी मध्ये उडान साप्ताहिक मूल्यांकनात ७५% उपथिति आवश्यक आहे.
    • विद्यार्थी आयआयटी, एनआयटी किंवा केंद्रीय अर्थसहाय्यित अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश सुरक्षित करतात.

महत्वाच्या लिंक्स

संपर्क माहिती

  • सीबीएसई उडान योजना हेल्पलाइन नंबर :-
    • ०११-२३२१४७३७.
    • ०११-२३२३१८२०.
    • ०११-२३२२००८३.
  • सीबीएसई उडान योजना हेलपडेस्क ईमेल :- udaan.cbse@gmail.com.
  • सीबीएसई उडान योजना हेल्पलाइन नंबर :- १८००११८००२.
  • सीबीएसई उडान योजना हेलपडेस्क ईमेल :- info.cbse@gov.in.
  • केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ,
    शिक्षा सदन, १७ , राऊस एव्हेन्यू,
    संस्थात्मक क्षेत्र बाळभवन समोर, दिल्ली- ११०००.

क्षेत्रासाठी जुळणाऱ्या योजना: शिक्षण

Sno CM Scheme Govt
1 PM Scholarship Scheme For The Wards And Widows Of Ex Servicemen/Ex Coast Guard Personnel केंद्र सरकार
2 Begum Hazrat Mahal Scholarship Scheme केंद्र सरकार
3 Kasturba Gandhi Balika Vidyalaya केंद्र सरकार
4 Pradhan Mantri Kaushal Vikas Yojana (PMKVY) केंद्र सरकार
5 Deen Dayal Upadhyaya Grameen Kaushalya Yojana(DDU-GKY) केंद्र सरकार
6 SHRESHTA Scheme 2022 केंद्र सरकार
7 National Means Cum Merit Scholarship Scheme केंद्र सरकार
8 Rail Kaushal Vikas Yojana केंद्र सरकार
9 स्वनाथ शिष्यवृत्ती योजना केंद्र सरकार
10 प्रगती शिष्यवृत्ती योजना केंद्र सरकार
11 सक्षम शिष्यवृत्ती योजना केंद्र सरकार
12 Ishan Uday Special Scholarship Scheme केंद्र सरकार
13 Indira Gandhi Scholarship Scheme for Single Girl Child केंद्र सरकार
14 Nai Udaan Scheme केंद्र सरकार
15 Central Sector Scheme of Scholarship केंद्र सरकार
16 North Eastern Council (NEC) Merit Scholarship Scheme केंद्र सरकार
17 Schedule Caste (SC), Other Backward Class (OBC) Free Coaching Scheme केंद्र सरकार
18 जामिया मिलिया इस्लामिया (जेएमआय) च्या सिव्हिल सेवांसाठी आरसीए मोफत कोचिंग प्रोग्राम केंद्र सरकार
19 अलीगढ मुस्लिम विद्यापीठ नागरी सेवांसाठी मोफत कोचिंग योजना केंद्र सरकार
20 Aligarh Muslim University Free Coaching Scheme for Judicial Examination केंद्र सरकार
21 Aligarh Muslim University Free Coaching Scheme for SSC CGL Examination. केंद्र सरकार
22 PM Yasasvi Scheme केंद्र सरकार
23 अतिया फाउंडेशन नागरी सेवांसाठी मोफत कोचिंग कार्यक्रम केंद्र सरकार
24 National Scholarship for Post Graduate Studies केंद्र सरकार
25 Vigyan Dhara Scheme केंद्र सरकार

Comments

Permalink

प्रतिक्रिया

Kya mujhe aage k padai k liye scholarship mil skti h

Permalink

प्रतिक्रिया

Ky muze aage ki padai ke liye scholarship mil sakti hai

Permalink

प्रतिक्रिया

Kya ye scheme class 4CBSE girl students ke liye applicable hai?

Permalink

Your Name
Radhika
प्रतिक्रिया

Kya ye BCB Wale students apply karwa sakte hai kya
And commerce students karwa sakte hai kya apply

Permalink

Your Name
Sanika sandesh utekar
प्रतिक्रिया

Science student i cant afford a study of science so can apply this from and family condition is so bad.

नवी प्रतिक्रिया द्या

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.