My Ladki Bahin Yojana Scheme Benefit Transfer to my (minus )HDFC BANK Talegaon

Description
LADKI BAHIN APPLICATION ID : PUMA106291205 माझे लाडकी बहीण योजनेचे रुपये ३००० माझ्या बंद असलेल्या ( MINUS BALANCE ) HDFC BANK Account Number 50100087326009 मध्ये जमा झाले आहेत .परंतु माझे अकाउंट बंद असल्यामुळे ते पैसे मला मिळू शकत नाही. तसेच मी माझे चालू बँक खाते नंबर दिला असताना चुकीच्या खात्यात पैसे जमा झाले आहे तरी कृपया मला माझे पैसे कसे मिळतील तसेच मी माझे चालू बँक खाते नंबर दिला असताना चुकीच्या खात्यात जमा झाले आहे तरी कृपया मला माझे पैसे कसे मिळतील त्त्याबाबत मदत करावी

Comments

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.