लाभ मिळाला नाही

Description
महोदय,माझी लाडकी बहिण योजना चा फार्म भरुन सबमिट केला खुप दिवस झाले अजुन पेमेंट ची वाट पाहत आहे मला या योजनेचा लाभ मिळाला नाही सहाय्याची गरज आहे

Comments

Permalink

Your Name
Ritu Satvi
Comment

My form is approved on august 2nd still payment not received in my bank account .

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.