फार्म रिजेक्ट झाल्याबद्दल व एडिट चे ऑप्शन मिळण्याबाबत

Description
Name :Sangita Uddhav Wani Aadhar no:5436 मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मी गेल्या एक महिन्या आधीच फॉर्म भरला असता त्यामध्ये बँक व आयएफसी कोड योग्य नाही असे सांगून माझा फॉर्म रिजेक्ट करण्यात आलेला आहे सदर फॉर्म पुन्हा डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी व बँक डिटेल्स फील करण्यासाठी कुठल्याही प्रकारचे एडिट ऑप्शन दिले जात नसल्याने माझा फॉर्म पूर्णतः रिजेक्ट स्वरूपात बंद झालेला आहे तरी यावरती योग्य ती कारवाई करून सुचित करण्यात यावे कळावे आपला विश्वासू

Comments

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.