सरकार मायबाप लेक लाडकी योजना चे फॉर्म भरून तीन महिने झालेत मुलीच्या आईच्या खात्यावर पैसे जमा झाली नाही

Description
सरकार मायबाप खूप प्रयत्न करूनही लेक लाडकी योजना चे कागदपत्र गोळा केले फॉर्म भरले पण आपलं पोर्टल बंद आहे काय कारण असावं नेवासा तालुक्यातील संपूर्ण लेक लाडकी योजनेचे पोर्टल बंद असल्याकारणाने आमचे तीन महिने झाले फॉर्म भरून तरी एक रुपयाही खात्यावर आला नाही. याच्यावर काहीतरी निर्णय घ्यावा . एकही रुपया का आला नाही हो पोर्टल का बंद आहे याची पूर्णपणे माहिती द्यावी ही विनंती. आपला महाराष्ट्राचा नागरिक. शंकर गोरक्षनाथ चौधरी गाव भेंडा ता.नेवासा.जि. अहमदनगर (अहिल्यानगर) महाराष्ट्र.पि.414605

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.