सेतूमध्ये फी घेण्याबाबत

Description
माझी लाडकी बहिण योजना फॉर्म भरन्यासाठी सेतु कार्यालयाकडून 100 ते 150 रु. प्रति फॉर्म फी आकारण्यात येत आहे, सरकारी नियमानुसार त्यांना 50 रु. सरकार देणार असुन ग्राहकाकडून फी घेणे कित पत योग्य आहे..? जर फी देणे बंधनकारक असेल तर किती फी दिली पाहिजे. प्रत्येक सेतू मध्ये 100 ते 150 रु. ची मागणी केली जात आहे. मी पिंपरी चिंचवड पुणे येथून आहे. आम्ही फॉर्म भरण्यास गेलो असता आम्हाला फी मागण्यात आली त्यामुळे आम्ही तो फॉर्म भरला नाही कारण सरकारने फी घेणाऱ्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात असे सांगितले होते म्हणुन आम्ही ही तक्रार दाखल करत आहोत.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.