From Rejected

Description
आमचा फ्रॉम रेजेक्ट करनात आला कारण फक्त है होत की आमच राशनकार्ड नव्हत पण आम्ही स्व गोषीत पत्र upload केले होते तरी आमचा from Reject करणात आला आहे है आमच्या वर अन्याय आहे जे लोक श्रीमंत आहे त्याच from स्वीकार केला आहे पण ज्यान्या खरच गरज आहे त्याचा तर direct Reject करणात आला आहे है आहे आपल महाराष्ट्र सरकार जे गरीबा वर अन्याय करत तुम्हाला खरचं काय करायच असेल तर ज्याचं from Reject झालं आहे त्यांना Resumit चा option भेटला व्हावा नाहीतर आमच्या कडे मतदान चा हक आहे मग समजल अन्याय कोणावर झाला आहे

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.