रिजेक्ट केलेले अर्ज ओपन करून परत जमा करणेबाबत

Description
महोदय , उपरोक्त विषयान्वये आपणास कळवू इच्छितो की मी माझ्या आईचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा नारी शक्ती दूत या aaps मधून अर्ज भरलेला होता .त्याचा अर्ज क्रमांक #NYS-04009004-669563711737d0637 असा आहे. माझ्या आईचा नाव अर्चना असे आधार कार्ड वर आहे व रेशन कार्ड वर कांचन असे आहे सदर अर्ज करते वेळेस मी आईचा नाव अर्चना उर्फ कांचन रामचंद्र हिंदुराव अश्या नावाने अर्ज केला होता . दोन्ही नावाची एकच व्यक्ती आहे . माझ्या आईची दोन्ही नावे टाकल्याने त्या कारणाने माझ्या आईची अर्ज रिजेक्ट केला आहे तरी तो रिओपन करून द्यावा व अश्या कारणाने कोणत्याही गोर गरीब श्रियांचे नुकसान होऊ नये त्यामुळे अश्या प्रकारचे अर्ज आपण रिजेक्ट न करता परत दुरुस्ती साठी पाठवावे

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.