Pm kisan

Description
अर्ज प्रति, मा. कृषि मंत्री साहेब लाखांदूर जि भंडारी विषय, पि.एम किसान चे अजुन यी हपत्ये जमा नाही झाल्या बद्दल अर्जदाराचे नाव:- अनिल ईश्वर कुथे महोदय, आदरणीय कृषि मंत्री साहेब वरिल विषयास अनुसरून मी सागू इच्छितो की नाव अनिल ईश्वर कुथे Pom-किसान MH.ID .NO MH253083131 असून मध्ये आधार कार्ड क्र.आहे. माध्या वडिलाच्या मृत्यूनंतर शेतजमिनीवर माझे नाव चढले असून क्षेत्र जमिन खाले क्रि.3470 गा क्र. 929/2मोज- सरांडी बु. ता.लाखांदूर जि.भंडारा जि येथील भी शेतकरी असून मला आतापर्यंत 11 किस्त प्राप्त झाल्ये त्यां नंतर मागील 27/07/2023 पासून मला ..पी.एम.कीसान सन्मान निधिचा लाभ नाही मिळाला नाही सर आपनास विनती आहे. P.M. सन्मान निश्री लाभ मीळण्या बदल सक्रीय करून सहकार्य करावे. या साठी मी आपला सदैव आभारी राहीन. आपला विश्वास अनिल ईश्वर कुथे

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.