फॉर्म अप्रूव्ह झाल्यावर सुद्धा पैसे अकाऊंट मध्ये आले नाही.

Description
मी जुलै महिन्यात फॉर्म भरला होता , बँकेत आधार कार्ड लिंक पण केले , तरी सुद्धा पैसे आलेले नाहीये . कृपया माझी मदत करा .. धन्यवाद

Comments

Permalink

Your Name
Jyoti banda kale
Comment

मी 26 जुलै रोजी फॉर्म भरला होता
2 August रोजी 👇
Your application no NYS-11682282-66a35877501607840 for MMLBY has approved. - WCD, GOM - MAHGOV . असा मेसेज आला. बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक केले आहे. तरी सुद्धा पैसे आले नाहीत. कृपया माझी मदत करा.
धन्यवाद.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.