Related Scheme
Description
आम्ही फॉर्म भरून 6 महिने झाले. आणि ॲप्लिकेशन approved झालेला मेसेजही आला. पण अजूनही बँक मध्ये पैसे आले नाहीत. SBI बँक अकाऊंट सीडिंग करून घेतले, परंतु पैसे येत नव्हते म्हणून IPPB अकाऊंट ओपन करून सीडींग करून घेतले. परंतु अजून देखील पैसे आले नाहीत. नेमका प्रॉब्लेम काय आहे ते कळत नाही आहे. कृपया याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर प्रॉब्लेम solve करावा ही विनंती.
Add new comment