ऑनलाईन फॉर्म सबमिट होत नाही त्याबद्दल

Description
नमस्कार, मी लाडकी बहीण येजनेचा फॉर्म भरण्याचा प्रयत्न करत आहे परंतु मला " application for aadhaar already submit" असा response वेबसाईड वर येत आहे, मी या आधी फॉर्म भरलेला नाही, तर कृपया मला सहकार्य करावे, धन्यवाद.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.