महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

author
जमा करणार shahrukh on Thu, 28/11/2024 - 17:05
महाराष्ट्र CM
Scheme Open
महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लोगो
हायलाइट्स
ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत पण रक्कम मिळाली नाही त्यांनी काळजी करण्याची गरज नाही. त्यांना माझी लाडकी बहिण योजनेची रक्कम लवकरच मिळेल. माझी लाडकी बहिन योजनेची DBT रकमेची स्थिती जाणून घेण्यासाठी 181 वर कॉल करा.
  • महाराष्ट्र शाशनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना खालील फायदे दिले जातील :-
    • दरमहा आर्थिक सहाय्य दिले जाईल.
    • सर्व पात्र महिलांना  रु १,५००/- दरमहा प्रदान केले जातील.
Customer Care
  • महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हेल्पलाइन नंबर :-१८१.
योजनेचा आढावा
योजनेचे नाव महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
लॉंच वर्ष २०२४.
लाभार्थी मासिक आर्थिक सहाय्य रु. १,५००/-
लाभार्थी
  • खाली नमूद केलेल्या महिला:-
    • अविवाहित एकल महिला.
    • विवाहित.
    • सोडून दिलेले.
    • विधवा.
    • निराधार.
    • घटस्फोटित.
नोडल विभाग महिला व बाल विकास विभाग,महाराष्ट्र.
सबसक्रीपशन योजनेबद्दल उपडेट मिळवण्यासाठी इथे सबस्क्राईब करा.
अर्ज करण्याची पद्धत
लांच माझी लड़की बहिन योजना

परिचय

  • महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री श्री अजित पवार २८ जून २०२४ रोजी सरकारचा पुरवणी अर्थसंकल्प सादर करत आहेत.
  • त्यांनी समाजातील प्रतेक घटकासाठी अनेक कल्याणकारी योजना जाहीर केल्या.
  • त्यांनी जाहीर केलेल्या प्रमुख योजणांपैकी एक म्हणजे “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’’.
  • ही योजना जाहीर करण्यामागचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आणि स्वावलंबी बनवणे हा आहे.
  • महाराष्ट्र शासनाचा महिला व बाल विकास विभाग हा या योजनेचा नोडल विभाग आहे.
  • त्यांच्या अधिकृत अमलबजवणीनंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या नावाने ओळखली जाईल.
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना दरमहा रु.१५००/- ची आर्थिक मदत दिले जातील.
  • ही आर्थिक मदत त्यांना त्यांचे आरोग्य आणि पोषण स्थिती सुधारण्यात मदत करेल.
  • २१ वर्षे ते ६५ वर्षे वयोगटातील महिला या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य मिळवण्यास पात्र आहेत.
  • यापूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची वयोमर्यादा ६० वर्षे होती,परंतु आता महाराष्ट्र सरकारने टी ६५ वर्षे केली आहे.
  • कुटुंबातील अविवाहित महिला देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करू शकतात.
  • जय महिलांचे कौटुंबिक उत्पन्न रु २,५०,००००/- त्या लाभ मिळवण्यास पात्र नाहीत.
  • महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्पात रु ४६,०००/- कोटी या योजनेच्या सुरळीत अंमलबजावणीसाठी.
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ २.५ कोणतीनहून अधिक महिलांना मिळेल असा अंदाज आहे.
  • १ जुलै २०२४ पासून, महिला लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आर्थिक मदतीसाठी अर्ज करू शकते.
  • यापूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५/०७/२०२४ होती.
  • मात्र आता महाराष्ट्र सरकारने शेवटची तारीख बदलवली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची नवीन शेवटची तारीख ३१/०८/२०२४ आहे.
  • लाभार्थी महिला आता ३१ ऑगस्ट २०२४ पर्यन्त या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात.
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज येथून डाउनलोड करता येईल.
  • पात्र महिला लाभार्थी महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाइन अर्जाद्वारे आणि ऑफलाइन अर्जाद्वारे अर्ज करू शकतात. दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत.
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज नारिशक्ती दूत ॲपद्वारेही भरता येईल.
  • महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाइट लॉंच केली आहे.
Maharashtra Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Detailed Information

योजनेचे फायदे

  • महाराष्ट्र शाशनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना खालील फायदे दिले जातील :-
    • दरमहा आर्थिक सहाय्य दिले जाईल.
    • सर्व पात्र महिलांना रु १,५००/- दरमहा प्रदान केले जातील.

पात्रता निकष

  • महाराष्ट्र सरकारने आपल्या नव्याने घोषित केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मासिक आर्थिक सहाय्य देण्यासाठी खालील पात्रता निकष निश्चित केले आहेत :-
    • केवळ महिला लाभार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत.
    • लाभार्थी महिला असाव्यात :-
      • अविवाहित एकटी महिला. (जर कुटुंबात एकाच असेल)
      • विवाहित.
      • विधवा झालेल.
      • घटस्फोटित.
      • सोडून दिलेले.
      • निराधार.
    • महिलांचे वय २१ ते ६५ वर्षे दरम्यान असावे.
    • लाभरथीचे स्वतःचे बँक खाते असावे.
    • महिला लाभार्थीचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रु २,५०,000/- पेक्षा जास्त नसावे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचे अर्ज कसे संपादित करावे

  • अनेक महिलांना लाभार्थीचे अर्ज अनेक कारणांमुळे नाकारले गेले.
  • आता त्यांना नाकारण्याचे कारण दुरुस्त करण्यासाठी नारीशक्ती दूत अ‍ॅपवर माझी लाडकी बहीण योजनांचे अर्ज कसा संपादित करायचा हे माहित नाही.
  • सरकारी सूत्रांद्वारे, माझी लाडकी बहीण योजनांचे संपादित करण्याचा मार्ग खूप सोपा आहे, किंवा लाभार्थी स्वत:चे करणार नाही.
  • लाभार्थ्यांचे राहत्या क्षेत्रानुसार खाली दिलेले कोणत्याही कार्यालयाला प्रथम भेट द्यावी लागेल :-
    • अंगणवाडी केंद्र. (अंगणवाडी सेविकांना भेट)
    • शहरी स्थानिक संस्था कार्यालय.
    • महानगरपालिका कार्यालय.
    • नगर पालिका कार्यालय.
  • माझी लाडकी बहीण योजना अर्ज संपादनासाठी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांशी संपर्क करा.
  • कोणती माहिती संपादित करायची आहे त्याबद्दल तपशील विचारतील.
  • नारीशक्ती दूत अ‍ॅपवर संपादन पर्याय निवडा.
  • महिला लाभार्थी नंतर तिने केलेली चूक सुधारून माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज पुन्हा सबमिट करा.
Maharashtra Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Eligibility

अपात्रता निकष

  • महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्रतेची निकष देखील निश्चित केले आहेत जे खालीलप्रमाणे आहेत :-
    • वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रु २,५०,०००/- जास्त असल्यास.
    • कुटुंबातील कोणताही सदस्य करदाता असल्यास.
    • कुटुंबातील कोणताही सदस्य केंद्र/ राज्य/ सरकार किंवा कोणत्याही सार्वजनिक उपक्रमाचा कायम किंवा करारी कर्मचारी असल्यास.
    • जर कुटुंबातील कोणताही सदस्य पेन्शनधारक असेल.
    • जर कुटुंबाकडे ५ एकरपेक्षा जास्त जमीन असल्यास.
    • घरात चारचाकी वाहन असेल तर. घरात चारचाकी असेल तर. (ट्रॅक्टरला सूट आहे).

आवश्यक कागदपत्रे

  • महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आर्थिक मदतीसाठी अर्ज करतांना आवश्यक आसलेली कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत :-
    • महाराष्ट्राचा रहिवासी पुरावा.
    • आधार कार्ड.
    • जन्म प्रमाणपत्र.
    • उत्पन्नाचा दाखला.
    • बँक खाते तपशील.
    • पासपोर्ट साइज फोटो.
    • रेशन कार्ड.
    • स्वयं घोषणा.
Maharashtra Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Documents Required

अर्ज कसा करावा

अधिकृत वेबसाइट याद्वारे

नारिशक्ती दूत ॲपच्या माध्यमातून

  • प्ले स्टोर वरुन नारिशक्ती दूत ॲप डाउनलोड करा.
  • तुमच्या मोबाइल नंबर वरुन लॉग इन करा.
    Maharashtra Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Login
  • पूर्ण नाव, ईमेल, जिल्हा आणि तालुका भरून प्रोफाइल अपडेट करा.
  • होमस्क्रीन वरुन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना निवडा.
    Majhi Ladki Bahin Yojana Narishakti Doot App
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाइन अर्जमाधे खालील तपशील भरा :-
    • पूर्ण नाव.
    • पतीचे नाव.
    • जन्मतारीख.
  • जिल्हा,शहर आणि ग्रामपंचायतीचे नाव.
  • पिन कोड.
    Majhi Ladki Bahin Yojana Application Clip 1
  • संपूर्ण पत्ता.
  • मोबाइल नंबर.
  • आधार कार्ड नंबर.
    Majhi Ladki Bahin Yojana Application Clip 3
  • वैवाहिक स्थिति.
  • बँक खाते तपशील.
    Majhi ladki bahin yojana application clip 2
  • खालील कागदपत्रे अपलोड करा :-
    • आधार कार्ड.
    • जन्म प्रमाणपत्र किंवा रहिवासी पुरावा.
    • स्वयं घोषणा.
    • बँक पासबूक.
      Majhi ladki bahin yojana application clip 4
  • लाइव्ह फोटो घ्या.
  • जर लाभार्थीने लाइव्ह फोटो कदल नाही आणि पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड केला तर तिचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज नाकारला जाईल.
  • भरलेली माहिती काळजीपूर्वक वाचा नंतर अर्ज सबमिट करण्यासाठी सबमीट बटणावर क्लिक करा.
  • अर्जाची छाननी केली जाईल.
  • निवडलेल्या महिला लाभार्थ्यांना सेप्टेंबर २०२४ पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मासिक आर्थिक सहाय्य मिळेल.

ऑफलाइन अर्ज फॉर्मदवारे

  • लाभार्थी महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्जाद्वारे अर्ज करू शकतात.
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑफलाइन अर्ज अंगणवाडी केंद्र किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी/ ग्रामसभा/ ग्रामपंचायत कार्यालयात मोफत उपलब्ध आहे.
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज गोळा करा आणि आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडून तो ज्या कार्यालयातून गोळा केला त्याच कार्यालयात जमा करा.
  • प्राप्त अर्ज आणि कागदपत्रांची प्राथमिक छाननी केल्यानंतर, निवडलेल्या लाभार्थ्यांची यादी नंतर अंतिम मंजुरीसाठी संबंधीत प्राधिकारणकडे पाठवली जाईल.
  • अंतिम मंजुरीनंतर रु. १,५००/- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभरथींच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जातील.
  • तर, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी ऑनलाइन पोर्टल सुरू केले जाईल.
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी वेबसाइट लवकरच ऑनलाइन अर्जासाठी उपलब्ध करून दिली जाईल.
  • ही एकमेव अपडेट आहे जे संध्यासाठी उपलब्ध आहे.
  • कृपया पुढील अपडेटसाठी अधिकृत मार्गदर्शक तत्वे पहा, आम्ही ते येथे अद्यतनित करू.
  • आम्हाला कोणतेही अपडेट मिळताच आम्ही ते येथे अपडेट करू.

महत्वाच्या लिंक्स

संपर्क माहिती

  • महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हेल्पलाइन नंबर :- १८१.
  • महिला व बाल विकास विभाग ,महाराष्ट्र
    ३रा मजला, नवीन प्रशासकिय इमारत,
    मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई-४०००३२.
Person Type योजना प्रकार Govt

Comments

In reply to by ambedjsoumd084… (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

Your Name
DIVYA BHOSALE
प्रतिक्रिया

Ladki bahin form reject zala aahe leaving certificate jodla gela aahe tari nahi attached kela as dakhat aahe

Your Name
ज्योती गिरीश जोशी
प्रतिक्रिया

पैसे अजून जमा झाले नाही.

Your Name
राजनंदनी सुशील गायसमुद्रे
प्रतिक्रिया

सर मी ऑनलाईन फॉर्म भरला होता तो फॉर्म अप्रो झाला तरीपण मला आज पर्यंत एकही हप्ता पडलेला नाही तरी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी माझे फॉर्म चेक करून मला माझे पूर्ण पैसे मिळवून द्यावे ही नम्र विनंती

In reply to by अज्ञात (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

Your Name
Sandip Janardan Raut
प्रतिक्रिया

Link 🔗 form bej dunga sis

In reply to by अज्ञात (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

Your Name
Sonali
प्रतिक्रिया

Dear/Madam
दूत ॲप मद्ये एडीट ऑप्शन चालू करा चुकून जन्म ठिकाण चुकीचे पडले आहे

In reply to by jrashmi810@gmail.com (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

Your Name
Archana
प्रतिक्रिया

Maza account (as per tumcha guideline maza application rejected hola pahize hota)no wrong takale aahe taripan approved zala aahe aata mala massage ani paise pan naye aale

In reply to by अज्ञात (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

Your Name
Jayshri manoj sharma
प्रतिक्रिया

सर माझे आवेदन करून 22 दिवस झाले तरी फ्रॉम पेंडिंग सबमिटेड दाखवत आहे

In reply to by अज्ञात (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

Your Name
anusaya panwar
प्रतिक्रिया

agar kisi person ka birth certifcate and leaving certificate na ho to kya karna chaiye

In reply to by अज्ञात (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

Your Name
Malati
प्रतिक्रिया

My adhaar card number wrongly enter

In reply to by अज्ञात (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

Your Name
Pratiksha anil sardar
प्रतिक्रिया

आमचा ac no chukla ahe amhala paymnt ala nh tya sathi helpline number call kela tri ans krt nh plz kahi option asel tr kalva

In reply to by अज्ञात (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

Your Name
Sanvi Pavnak
प्रतिक्रिया

Dear Sir,

Our claim No.MUAN110310535 has been provisionally rejected with remark "Upload image instead of pdf".

Kindly check the error and inform us the mistake.

Regards,

In reply to by अज्ञात (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

Your Name
Pushpa yashwant Padole
प्रतिक्रिया

Maza form approved zala pan
Paise aata bhi aala nahi

Permalink

Your Name
Sabreena
प्रतिक्रिया

Yes need of time

Permalink

Your Name
Vaishali
प्रतिक्रिया

Mazi ladki bahin yojna

In reply to by aboliukey27@gm… (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

Your Name
Sunita Vivek wakale
प्रतिक्रिया

Respected madam,/sir
Maze ladki bahin yojnechi paise अजुनही jama zale nahit form jully madhe approved zala ahe ka br nastik ale paise ajun me dbt acount open kela ahe 8 ,10 divsapurvi please help me

Permalink

Your Name
Surekha sunil Avdhane
प्रतिक्रिया

Mazi ladki bahin yojana karita

In reply to by avdhanesurekha… (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

Your Name
Anita Nitin Chavan
प्रतिक्रिया

Noukari nahi

In reply to by avdhanesurekha… (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

Your Name
Kavita Tanaji kemade
प्रतिक्रिया

Ladki bahin yojana

In reply to by Kavitakemad@Gm… (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

Your Name
Varsha Nilesh Sangole
प्रतिक्रिया

Aadhar link zal, bank seeding पण zal, paise nhi milale

In reply to by avdhanesurekha… (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

प्रतिक्रिया

LINK PARLEB

Permalink

Your Name
AmrishKumar Sharmaji
प्रतिक्रिया

Sir,
Aap sab log sirf mahila ko hi dete hai acchi baat hai magar is desh mai purush bhi to hai unke bare mein kyon nahi soch teh app log us ko sab scheme milni chahiye mahilao ke baraber mein purusho ko support kero na kya purusho is desh ke kuch nahi hai kya

Permalink

Your Name
Tanishka kishor lokhande
प्रतिक्रिया

Apply

In reply to by santoshbilpe11… (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

Your Name
Kavita Santosh Aher
प्रतिक्रिया

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

Permalink

Your Name
Suman Sharad suryavanshi
प्रतिक्रिया

Ladki bahin yojana

Permalink

Your Name
Gohar
प्रतिक्रिया

Guidelines says application form is online where is the website of majho ladki bahin scheme

In reply to by अज्ञात (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

Your Name
Rupali adinath patil
प्रतिक्रिया

Online form fillup ho gaya hai to offline bhi dena hai kya nhi sirf online chahiye

Permalink

Your Name
Surekha Walmik Wani
प्रतिक्रिया

For scheme

Permalink

Your Name
rakesh
प्रतिक्रिया

mahila ko artha sahay ki ja rahi hein achhi baat hein par saath hi unn purush aur mahila ke bare me bhi sochna chahiye jo un merried hein jinho ne jan sankhya niyantran me sarkar ki sahayata ki hein toh sarkar bhi unnhe vishesh pension ke roop me sahaay kare, kyoki budhape me unnki dekh bhal karnewala koi hoga hi nahi.

Permalink

Your Name
Tulshiram mhatarji dahikar
प्रतिक्रिया

डोमोशील पत्र ऐवजी शाळेची टीसी अपलोड करण्यास सांगावे

Permalink

Your Name
Miss.Sameena Abdul Sattar khatani
प्रतिक्रिया

I m spine patient

Permalink

Your Name
samreen
प्रतिक्रिया

thank you for the application form

Permalink

Your Name
sandip balu patil
प्रतिक्रिया

link sand me

In reply to by 5308005 (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

Your Name
Laxmi ramchandra hakke
प्रतिक्रिया

Mi name is laxmi hakke

Permalink

Your Name
DAMYANTI JAYWANT SAWANT
प्रतिक्रिया

PLZ SEND LINK FOR FILL UP THE FORM

Permalink

Your Name
Sabiya Shaikh
प्रतिक्रिया

Online form me maine apni passport size photo submit kardi live photo ki jageh
Kya mera form reject hoga ??

Permalink

Your Name
SOMNATH AHIRE
प्रतिक्रिया

can we submit this form online process

Permalink

Your Name
Savetri ramchandra shinde
प्रतिक्रिया

Mazya kade fakt voting card ahe , pan maze lagn houn fakt 13 varsh zale mag 15 varshacha purava manun chalel ka, please madat kara

Permalink

Your Name
Mangesh Prakash
प्रतिक्रिया

सर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना,पहिल्या जीआर नुसार नारीशक्ती दूत ॲप मध्ये ऑनलाइन फॉर्म सबमिट केला आहे, परंतु तीन तारखेच्या जीआर नुसार परत फॉर्म भरावा लागेल का, आणि भरावयाचा असल्यास पहिला भरलेला फॉर्म एडिट होईल का कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती

Permalink

Your Name
Sonali surve
प्रतिक्रिया

Sir / Madam
माझी लाडकी बहिण योजनेत जर चुकून जन्म ठिकाण चुकीचे पडले असेल तर काय करावे

Permalink

Your Name
Shobha Bhalerao
प्रतिक्रिया

Kyo chan

Permalink

Your Name
Kumal Darange
प्रतिक्रिया

Online form fill kelyavr submitted hot nahi Kay Karu help me

Permalink

Your Name
Meena mahadev korde
प्रतिक्रिया

I'm married I want to take the facility

Permalink

Your Name
Najuka Waghmare
प्रतिक्रिया

Sir ladki bahin yojana chi khi link nhi AK app ahe Ani Bina otp manje otp n takta form submit hot ahe ata wrong number zala tr form pn open hot nhi Ani he complaint Kuth Karychi mg Ani ithe pn reply betnar nhi ka

Permalink

Your Name
Neha Desai
प्रतिक्रिया

Form submitted

In reply to by nehadesai3750@… (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

Your Name
Sujata sachin Khandare
प्रतिक्रिया

मी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला पण तिथे ओटीपी verification pending दाखवत. आणि एडिट हि होत नाही कारण चुकून एकदा एडिट ऑप्शन त्यापे केला होता. आणि जेव्हा OTP आला तेव्हा नेटवर्क प्रॉब्लेम दाखवत होता त्यामुळे ते एडिट चा option nahi येत आहे आता . पण माझे documents सगळे बरोबर आहेत. माझा फॉर्म rejected होईल का.

Permalink

Your Name
Sonali surve
प्रतिक्रिया

सर/ मॅडम
चुकून जन्म ठिकाण चुकीचे पडले आहे माझी लाडकी बहिण योजनेत प्लीज एडीट ऑप्शन चालू करा

Permalink

Your Name
Sunita Nana Gulhane
प्रतिक्रिया

Narishkti doot app mdhe
Arjdaracha sampurn ptta aadhar card pramane takaycha ki jnma pramane takaycha

Permalink

Your Name
Kunal anandrao Bohare
प्रतिक्रिया

Ha

Permalink

Your Name
Shivam jakapure
प्रतिक्रिया

we will read carefully and accept the condition.
submit button shown loading and we can't submit application form.
pleases solve the issue.

Permalink

Your Name
Vishu Suvarna
प्रतिक्रिया

My form got submitted without the photo as it was showing image not supported on this device but bymistake I clicked on submit. Now what is to be done. Can I fill form offline and submit

Permalink

Your Name
नामदेव प्रेमनाथ नारागुडे
प्रतिक्रिया

नमस्कार
लाडकी बहिण साठी लागणारे कागदपत्र
1.शाळेच्या प्रवेश निर्गम उतारा चालेल का
2.आधार कार्ड वरती जन्म तारीख 1/1/1993आहे
प्रवेश निर्गम उतारा वर 10/02/1993 आहे
चालेल का ?
कृपया कळवावे

Permalink

Your Name
Priya
प्रतिक्रिया

सर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, जीआर नुसार नारीशक्ती दूत ॲप मध्ये ऑनलाइन फॉर्म 5/7/24 तारखेच्या सबमिट केला आहे, परंतु अध्याप ही अर्ज पेंडिंग दखवात आहे. मार्गदर्शन करावे ही विनंती!

Permalink

Your Name
मुक्ताबाई सुभाष गायकवाड
प्रतिक्रिया

मि मुक्ताबाई सुभाष गायकवाड
आणि मि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अर्ज

नवी प्रतिक्रिया द्या

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.