मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना disapprol बाबत

Description
माननीय महोदय सर/मॅडम मि नारी शकती ॲप वर माझे फॉर्म बरले आहे तर त्यात एक त्रुटी निघाले ते त्रुटी ते त्रुटी पूर्तता करण्यासाठी एडिट च optaion येत नाही तरी माझे फॉर्म बाबत लवकरात लवकर रिप्लाय देवुन माझे फॉर्म approl करावे हि विनंती आपला लाडकी बहीण

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.