माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मला अजून देखील मिळालेले नाहीत

Description
माझा फॉर्म मंजूर होऊन जवळ -जवळ १ महिना होत आला आहे. तरीही माझे पैसे अजून पर्यंत मला अकाउंटमध्ये आलेले नाहीत.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.