माझा आधार कार्ड नंबर

Description
माझा आधार कार्ड नंबर दुसऱ्याच्या अर्जला जोडलेला आहे तरी तो अर्ज कट करावा ही नम्र विनंती. आधार कार्ड नंबर x x x x x x x x 6768 अर्ज नंबर NASU1023121611हा अर्ज approved झाला असून हा अर्ज rejected करावा ही नम्र विनंती

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.