लेक लाडकी योजना चा फॉर्म बरलेला होता पण अजून

Description
लेक लाडकी योजना चा फॉर्म बरलेला होता पण अजून त्याचे पैसे आम्हाला मिळाले नाहीत माझा मुलीचे नाव कायरा राजेन्द्र चौधरी जन्म ठिकाण जळगांव जन्म तारीख 21/05/2022 अशी माहिती आहे तर मी तुम्हाला विनंती करतो की मला त्याची माहिती लवकरात लवकर मिळावी आपला विश्वासू राजेन्द्र श्रीराम चौधरी

Comments

Permalink

Your Name
स्नेहा शिवदास भोईर
Comment

माझी मुलगी कु. तितीक्षा शिवदास भोईर, राहणार मु. वेहेळे, भिवंडी, ठाणे,जन्मतारीख -03/06/2023.हिचा फॉर्म आम्ही गेल्या दोन महिने पूर्वीच भरलेला आहे, तरीसुद्धा अजून पैसे आले नाही किंवा त्याबाबतीत अशी कोणतेच अपडेट्स आम्हाला SMS किंवा ई-मेल द्वारे आले नाही.माझी तुम्हाला नम्र विनंती आहे कि लवकरात लवकर आमच्याशी संपर्क साधावा, जेणेकरून आम्ही या योजने बाबत निर्धास्त होऊ. मी आशा करते कि तुम्ही आमच्या सर्वसाधारण माणसांच्या गरजा आणि अडचणी लक्षात घेऊन आम्हाला दिलेली आश्वासाने पाळाल.

Permalink

Your Name
Nilakshi Navnath Khude
Comment

मी नवनाथ तुकाराम खुडे राहणार mandave तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे ल रहिवासी आहे माझ्या मुलीचे नाव निलाक्षी खुडे आहे जन्म 26/8/2023 कागद पत्रे मार्च 2024मध्ये जमा केले आहे अजून पहिला हप्ता मिळाला नाही

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.