लाडकी बहिण पेमेंट मिळाले नाही या बाबत

Description
सर, मी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म आपल्या नारी शक्ती दुत ॲप वरून दिनांक 22-7-2024 या तारखेस रजिस्टर केले असून माझे ॲप्लिकेशन दिनांक 4-8-2024 रोजी approved झाले असून अद्याप मला या योजनेचा लाभ मिळाला नाही. कृपया याची दखल घ्यावी जेणेकरून मला या योजनेचा लाभ घेता यावा. आपले सहकार्य माझ्यासाठी खूप मोलाचे आहे. खाली मी मॅसेज चे कॉपी टाकत आहे कृपया खात्री करावी Your application no NYS-01520778-668e7e6176438 for MMLBY has approved. - WCD, GOM - MAHGOV

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.