घरकुल चा हप्ता मिळणेबाबत

Description
महोदय माझे घरकुल 31 एप्रिल रोजी बांधून पूर्ण झाली असून तरी मला दुसऱ्या व तिसरा हप्ता जमा झालेले नाही सदर घरकुल साठी रक्कम ही व्याज स्वरूपात घेऊन लावलेले आहे तरी आपण माझा दुसरा व तिसरा हप्ता सोडण्यात यावा

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.