चूकीचा फॉर्म भरल्या गेला कारणे

Description
महोदय, मी श्रीमती प्रतिमा मोहन जावळे, माझी लाडकी बहिन योजने चा फॉर्म भरला आहे, माझा आधार नंबर - 613166176XXX आहे. Form Application Number - NANA110035018 आहे. माझ्या Profile मधे फॉर्म भरताना चुकुन माझ्या सुनेचे माहिती आणि कागदपत्रे जोडली गेली. कृपया नवीन फॉर्म भरण्यास सहकार्य करावे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.