चुकीच्या बॅंक खात्यात पैसे ट्रान्स्फर झाले आहे

Description
मी कल्पना दत्तात्रय तापकिर लाडकी बहिण योजनेची लाभार्थी पण माझ्या बॅंक खात्यात पैसे ट्रान्स्फर न होता मृत्यू झाला असलेल्या पुरूष व्यक्तीच्या पैसे जमा केले गेले आहेत

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.