आधार क्रमांक आधीच दुसऱ्या व्यक्तीने वापरल्याबद्दल

Description
माननिय महोदय, मुख्यमंत्री सो, मी सुमन पंडित पाटील रा. इंचनाळ ता . गडहिग्लज जि . कोल्हापूर, मी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी गेली एक महिना ऑनलाईन अर्ज भरत असताना सतत (The Aadhaar number has already been taken.) असा रिमार्क येत आहे . या येणाऱ्या अडचणींबाबत मी Customer care no. 181 वर call केला असता मला समाधानकारक उत्तर दिले गेले नाही. तरी माझ्या अर्जाचा विचार होऊन मला योजनेचा लाभ व न्याय मिळावा ही विनंती. आपली लाडकी बहिण सुमन पंडित पाटील

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.